निसर्ग टुर्स आयोजित
पेंच राष्ट्रीय उद्यान (मध्यप्रदेश-नागपूर)
वन्यजीव निरीक्षण सफारी
दिनांक : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३
(२ रात्री, ३ दिवस)
प्रिय दर्शीनी पेंच व्याघ्र प्रकल्प असे नाव असलेले परंतु पेंच नदीमुळे या उद्यानाला पेंच व्याघ्र प्रकल्प असे नाव रूढ़ झाले आहे. या जंगलाची व्याप्ती एकूण ७५८ चौ.की.मी. आहे. त्यातील २५७.२६ चौ.की.मी कोअर एरिया असलेले हे जंगल मध्य प्रदेशातील छींदवाडा व सिवनी या जिल्ह्यातील सीमेवर व १० भाग महाराष्ट्रात आहे हे जंगल मुख्यत: एैन, हळदु, तेंदु, हिरडा, अमलताश अशा अनेक प्रकारच्या वृक्षांरी समृद्ध असे जंगल आहे. रुडयार्ड कीपलींगनी पेंच व्याघ्र प्रकल्प आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरा मुळेच जंगल बुक हे पुस्तक लिहीले आहे.
पेंच अभयारण्यातील वन्यजीव विविधता :
३३ प्रकारचे सस्तन (Mammals) १५ प्रकारची फुलपाखरे (Butterflyes)३० प्रकारचे सरपटणारे प्राणी (Reptiles) १६४ प्रकारचे पक्षी (Birds)
पेंच अभयारण्यातील वन्यजीव :
वाघ, बिबटे, जंगली कुत्रे, अस्वल, चिंकारा, नीलगाय आणि सांबर असे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत.
प्रमुख वैशिष्टे : मार्गदर्शक वन्यजीव पशुपक्षी तज्ञ, यांच्या बरोबर ओपन जिप्सिने जंगल सफारी आणि वन्यजीवांवर आधारित माहिती.
दिनांक
शिबिर शुल्कात पुढिल खर्च अंतर्भुत आहे.
नागपुर-पेंच-नागपुर-एसी जीप प्रवास, प्रतिदिन दोन वेळेचे जेवण. सकाळ चा नाष्टा दोन वेळा चहा, दोन रात्री तीन दिवस निवास खर्च- ( Twin Sharing with Family ) ,तज्ञांबरोबर ओपन जीप मधुन पेंच जंगलात चार जंगल सफारी, गाईड खर्च, विविध ठिकाणी भरावी लागणारी प्रवेश फी.
शिबिर शुल्कात पुढिल खर्च अंतर्भुत नाही.
मुंबइ-नागपुर-रेल्वे/ विमान तिकीट भाडे,पेंच उद्यानात भरावी लागणारी कॅमेरा , हॅंडीकॅम फी, शीत पेय, मिनिरल वॉटरबॉटल ,रेल्वेतील खान पान, कॅमेरा ,हॅंडीकॅम फी , स्वत:साठी वेगळी सर्विस घेतली तर त्याचा खर्च , त्याचप्रमाणे लॉन्ड्री , टीप, हमालाचा मेहनताना इ.
PLEASE NOTE : (B/L/D)
B : Breakfast
L : Lunch
D : Dinner
Mega Special Discount :
१२० दिवस (४ महिने ) नियोजित तारखेच्या आधी सहलीचे बुकिंग केल्यास प्रत्येकी रुपये १०००/- ची सवलत (Discount ) मिळेल. हि सवलत एकूण सहल शुल्कातून दिली जाईल.
ग्रुप सवलत : (५ किंवा जास्त लोकांच्या ग्रुपने बुकिंग केल्यास प्रत्येकी रुपये १०००/- ची घसघशीत सवलत
(Discount ) दिली जाईल. हि सवलत एकूण सहल शुल्कातून दिली जाईल.
विशेष सुचना : ज्या सभासदांना रेल्वे ने यायचे असेल तरी ते रेल्वेने प्रवास करु शकतात त्यांच्यासाठी वर दिलेल्या कार्यक्रम तसाच राहील. फक्त प्रवासाची १ली रात्र आणि ४ थी रात्र रेल्वे मध्ये राहील याची कृपया नोंद घ्यावी.